एक्स्प्लोर

Horoscope Today 04 October 2024 : नवरात्रीचा दुसरा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचा; वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 04 October 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 October 2024 : पंचांगानुसार, आज 04 ऑक्टोबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

परिस्थितीप्रमाणे नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

पुढे येणारे बदल जेवढ्या लवकर आत्मसात कराल तेवढे यश मिळण्याचा आलेख उंचावेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

थोडे निराशा जनक विचार मनात येतील परंतु सकारात्मक विचारांनीच तुम्ही पुढे जाणार आहात. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये आपल्या कामाची पद्धत बदलणार आहात. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

गोड बोलण्यावर भर ठेवा. मानसिक शक्ती देण्यासाठी ग्रहांची साथ मिळेल. 

कन्या रास  (Virgo Horoscope Today)

तुम्ही ज्या गोष्टीचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण होऊन फायदे मिळतील. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

आज कर्तृत्व बहरेल. सूचक स्वप्ने पडतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

दुसऱ्यांना सहकार्याचा हात पुढे कराल त्याचा पुढील दृष्टीने तुम्हाला फायदा होईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

महिला ध्येयवादी बनतील. निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज तुमच्या बुद्धीचा प्रकाशात तुम्हाला वाट दाखवेल. विविध पर्याय नजरेसमोर येतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज संघर्षाला तोंड द्यावे लागेल. मानसिक खच्चीकरण करणारे प्रसंग उद्भवतील. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढून चालत राहणे तुमच्या हातात राहणार आहे.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Numerology Of Mulank 5 : योग्य वेळी योग्य निर्णय घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वभावाने असतात फारच चतुर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  11 डिसेंबर 2024:  ABP MajhaMission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?ABP Majha Headlines :  11 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLeader of Opposition : विरोधीपक्षनेते पदासाठी अद्याप मविआकडून अर्ज नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Embed widget