एक्स्प्लोर

Daily Horoscope 25 March 2022 : काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? चुकून ही 'या' गोष्टी करु नका

Horoscope Today 25 March 2022, राशी भविष्य शुक्रवार मार्च 2022 : ग्रहांचा प्रभाव राशीवर होताना दिसत आहे. कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार शुक्रवारचा दिवस असणार आहे.

Horoscope Today 25 March 2022, राशी भविष्य शुक्रवार मार्च 2022 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार शुक्रवारचा दिवस असणार आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?   हे  जाणून घ्या. 

मेष राशी(Aries Horoscope) -आज तुम्ही तुमच्यामधील लपलेले गुण पुढे आणले पाहिजेत. बजेटमुळे कोणतेही काम रखडले असेल तर ते आज पूर्ण होईल. डोके दुखी, अंग दुखी इत्यादी समस्या जाणवू शकतात. कुटुंबामधील लोक नाराज असतील तर त्यांच्यासोबत बोलून घ्या. घरातील लहान मुलांनी केलेल्या चुका माफ करा. अनावश्यक खर्च करणं टाळा. बचत करण्यावर फोकस करा. 

वृषभ राशी (Taurus Horoscope)-  वृषभ राशीच्या व्यक्तींनी दिवसाची सुरुवात लक्ष्मी पुजनाने करावी. घरातील प्रलंबित कामे पूर्ण करावी. शिक्षकांसाठी  उद्याचा दिवस महत्त्वाचा आनंदी असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करायचा आहे. स्पोर्ट्ससंबंधित  व्यापार करणाऱ्यांना उद्या नुकसान होण्याची शक्यका आहे. घरात चालताना किंवा पायऱ्या चढताना काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Cancer Horoscope)- गायनामध्ये आवड असणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक व्यवहार करताना अगोदर पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मेहनत करावी. मेहनत केल्यास विद्यार्थ्यांना त्याचे सकारत्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. आरोग्याच्या छोट्या समस्या उद्भवतील.

कर्क(Cancer Horoscope) - आज तुम्ही सकारात्मक विचार करून कामांचे प्लॅनिंग कराल. त्यामुळे कामे पूर्ण होतील. जर लोन घेण्याचा विचार करत असाल तर आज घेऊ नका. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. युवकांनी रागावर नियंत्रण ठेवा. जड वस्तू उचलताना पाठ दुखीची समस्या जाणवू शकते. 

सिंह राशी (Leo Horoscope) - आजच्या दिवशी कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. ऑफिसमध्ये कोणाशीही उद्धटपणे वागू नका. व्यापाऱ्यांनी कोणताही व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची समस्येकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. घरात सुख, शांती राहिल. 

कन्या (Virgo Horoscope) - कठिण कामांमध्ये सीनियर्सचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. नोकरी करणारे लोक काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करतील. टीम वर्क केल्यानं काम चांगले होईल. जर प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तूंकडे लक्ष द्या. 

तुळ राशी (Libra Horoscope) - तुळ राशीच्या विद्यार्थ्यांनी गणित- विज्ञान सारख्या कठीण विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गरज पडल्यास शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. तरुणांनी आपल्या वरिष्ठांचा आणि परिवाराचा सल्ला घ्यावा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, कानाचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. आवश्यक औषधे जवळ बाळगावी. घर सजावट आणि स्वयंपाकगृहातील वस्तू खरेदी करण्याची शक्यता

धनु राशी  (Sagittarius Horoscope) - करिअर करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आता केलेली मेहनतीचे फळ भविष्यात मिळेल. व्यापारी जर एका नव्या व्यवहाराची योजना आखत असेल तर त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मित्र परिवाराशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मित्र जर एखाद्या गोष्टीवर मार्गदर्शन करत असेल तर त्यांचा सल्ल्याचे पालन करावे. 

मकर(Capricorn Horoscope)- या दिवशी सकारात्मक विचार करून काम करा. करिअरमध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. सर्वोत्तम वर्तन करून मने जिंकण्याचा प्रयत्न करा.  मेडिकल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला राहील.  जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. शक्य असल्यास, कुटुंब आणि मित्रांसह मोकळा वेळ घालवा.

कुंभ(Aquarius Horoscope)- आज थोडा आराम करा. ऑफिसमध्ये टीमचे  प्रतिनिधित्व करावे लागेल. कॉस्मेटिक व्यवसायाशी संबंधित लोकांना आयात केलेल्या वस्तूंमध्ये फायदा होईल. तुम्ही आता जास्त स्टॉक मागणे टाळावे. कोणतेही वाहन चालवत असताना विशेष काळजी घ्या. जोडीदारावर कोणताही आरोप करण्याआधी पूर्ण माहिती मिळवा. आरोप केल्यानं नात्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. 

मीन(Pisces Horoscope)- विरोधक किंवा शत्रू आज तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये भावंडांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. घर घेताना प्लॅनिंग करा. काही लोकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget