एक्स्प्लोर

Holashtak 2026: सावधान! आजपासून होलाष्टक सुरू झालंय, पुढचे 8 दिवस सांभाळा, कोणते शुभ कार्य वर्जित आहेत? काय आहे कारण?

Holashtak 2026: हिंदू धर्मात होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे 8 दिवस अत्यंत सतर्कतेचे असतात. शुभ कार्यांसाठी हा काळ वर्जित असतो. जाणून घ्या कारण..

Holashtak 2026: होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. मात्र त्याच्या 8 दिवसापूर्वी होलाष्टक सुरू होतंय. हिंदू धर्मात होळीच्या आधीचे 8 दिवस अत्यंत सावधगिरीचे असतात, वैदिक पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमा या काळात ग्रहांचे स्वरूप उग्र असते, असे मानले जाते, त्यामुळे शुभ कार्यांसाठी हा काळ वर्जित असतो. 2026 मध्ये होलाष्टक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात असेल. या काळात केलेले कार्य अपेक्षित फळ देत नाही असे मानले जाते..जाणून घ्या या काळात कोणती कार्य वर्जित असतात? तसेच यामागचे कारण काय?

होलाष्टक आरंभ: 24 फेब्रुवारी 2026, सकाळी 7:02 वाजता 
समाप्ती: 3 मार्च 2026 (होलिका दहन) 
कालावधी: 8 दिवस निषिद्ध 
उपक्रम: लग्न, वास्तुशांती, मुंज करणे यासह सर्व शुभ कार्ये

होलाष्टक काळात कोणती कार्ये वर्जित असतात?

ज्योतिषशास्त्रानुसार या 8 दिवसांत 'शुभारंभ' टाळला जातो, कारण या काळात केलेले कार्य अपेक्षित फळ देत नाही असे मानले जाते..

  • विवाह कार्य: लग्नाच्या गाठी बांधणे किंवा साखरपुडा करणे निषिद्ध आहे.
  • वास्तू शांती व गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा भूमीपूजन करणे टाळावे.
  • नामकरण व मुंज: मुलांचे बारसे किंवा मुंज (उपनयन संस्कार) या काळात करत नाहीत.
  • नवीन व्यवसाय: नवीन दुकान, ऑफिस किंवा मोठ्या व्यवसायाचा श्रीगणेशा करू नये.
  • मौल्यवान खरेदी: शक्यतो नवीन वाहन, सोने किंवा मालमत्ता (Property) खरेदी करणे टाळले जाते.

होलाष्टक काळात कोणती स्वप्ने शुभ मानली जातात?

हिंदू धर्मात होलाष्टक हा काळ भक्ती आणि साधनेचा मानला जातो. कारण याच काळात भक्त प्रल्हादाने विष्णूची कठोर भक्ती केली होती. या काळात पडलेली काही स्वप्ने विशेष फलदायी मानली जातात:

  • पांढरा हत्ती किंवा गाय: प्रगती आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते.
  • अग्नी किंवा पेटलेली होळी: जुन्या संकटांचा नाश होऊन नवीन सुरुवात होण्याचे संकेत.
  • देवतांचे दर्शन: जर स्वप्नात विष्णू, लक्ष्मी किंवा आपले कुलदैवत दिसले, तर ते अत्यंत शुभ असून तुमची भक्ती सफल होत असल्याचे लक्षण आहे.
  • पाणी किंवा समुद्र: स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे म्हणजे मानसिक शांतता आणि धनलाभाचे संकेत आहेत.
  • फळांनी लगडलेले झाड: संतती सुख किंवा रखडलेली कामे पूर्ण होण्याचे चिन्ह आहे.

होलाष्टकात काय करावे? (उपाय)

  • जरी शुभ कार्ये वर्जित असली, धार्मिक अनुष्ठाने करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे:
  • हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा.
  • महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारते.
  • या काळात दानधर्म केल्यास त्याचे अनेक पटीने फळ मिळते.

हेही वाचा,

Shubh Yog: 5 राशींची चिंता मिटली! आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget