एक्स्प्लोर

Chandra Grahan 2025 : सावधान! आज संध्याकाळी 'ही' 5 कामं करु नका; आयुष्यभर होईल पश्चात्ताप, पदोपदी राहा सावध

Chandra Grahan 2025 : आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण चंद्रग्रहणासह पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. ज्याचा सुतक काळ आत्तापासूनच सुरु झाला आहे. 

Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 2025 या वर्षात पहिल्यांदा संपूर्ण चंद्रग्रहणासह (Chandra Grahan 2025) पितृपक्षाची (Pitru Paksha 2025) सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यानुसार, आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण चंद्रग्रहणासह पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. ज्याचा सुतक काळ आत्तापासूनच सुरु झाला आहे. 

चंद्रग्रहणाच्या वेळी संध्याकाळी 'ही' कामं करु नका 

(Do not do these things in the evening during a lunar eclipse 2025)

  • या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करु नये. कारण संध्याकाळपासून सुतक काळ सुरु होणार आहे. 
  • सूर्यास्तानंतर भोजन करु नका. 
  • रात्रीच्या वेळी चंद्राला पाहू नका. तसेच, शक्य असल्यास घराबाहेर पडू नका. 
  • तसेच, जर तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासून करु नका. 
  • तसेच, काळे वस्त्र परिधान करु नका. 

चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल?

(When will the Sutak period of the lunar eclipse begin?)

वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल, त्यामुळे त्यानुसार ते 9 तास आधी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुरू होईल. त्यानंतर सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होतील. तसेच, या काळात सुतक काळ सुरू होतो, तेव्हा अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने किंवा दुर्वा घाला. जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते, तर भारतातही सुतक काळ वैध असता.

पितृपक्ष म्हणजे काय? (What Is Pitru Paksha)

पितृपक्ष हा आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. त्यामुळे खरंतर तो चांगला काळ आहे. मात्र, या काळात अनेक गोष्टी निषिद्ध समजल्या जातात. विशेषत: या कालावधीत कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, कुठलीही मोठी खरेदी केली जात नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणावर 'ग्रहण योग'चा संयोग; 'या' 3 राशींना सर्वात जास्त धोका, आत्तापासूनच राहा अलर्ट, काऊंटडाऊन सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Embed widget