एक्स्प्लोर

Astrology : नववर्षासोबत चैत्र नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' राशींसाठी सुखाचे, देवी दुर्गेच्या आशीर्वादाने होणार भरभराट

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीला समर्पित असतात. नवरात्रीच्या 9 दिवशी देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीचे 9 दिवस काही राशींसाठी शुभ ठरणार आहेत, या राशींबद्दल जाणून घेऊया.

Chaitra Navratri 2024 : आजपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) सुरुवात झाली आहे. 9 एप्रिलपासून 9 दिवस देवी दुर्गेच्या 9 रुपांची मनोभावे पूजा केली जाईल. यंदा 9 एप्रिलला सुरू झालेल्या नवरात्रीची 17 एप्रिलला सांगता होईल. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीचे 9 दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहेत. या राशींवर देवी दुर्गेची कृपा राहील आणि त्यांचं भाग्य उजळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे 9 दिवस शुभ ठरणार आहेत. या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. या राशीचे लोक ज्यांना शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा देवी दुर्गेच्या कृपेने पूर्ण होईल. या काळात घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे 9 दिवस अनुकूल असतील. कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकतं. या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल. व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील, त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल. 

धनु रास (Sagittarius)

नवरात्रीचे 9 दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील, व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान-सन्मान देखील वाढेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात. सरकारी योजनांचाही तुम्हाला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : हिंदू नववर्षाची सुरुवात 3 राजयोगांनी; 'या' 3 राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात गाठणार नवी उंची

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Embed widget