एक्स्प्लोर

Capricorn Weekly Horoscope 10 to 16 June 2024 : मकर राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 10 to 16 June 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Weekly Horoscope 10 to 16 June 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीचा नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या हार न मानता सोडवली पाहिजे. वैयक्तिक प्रगतीसह नोकरी-व्यवसायाकडे देखील जबाबदारीने पाहिलं पाहिजे. तुमच्यातील कला जोपासा. प्रियकराशी वाद टाळावे लागतील. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

या आठवड्यात तुमची अनेक नव्या लोकांशी ओळख होईल. पण, या ओळखीचं लगेच प्रेमांतर रूपांतर होऊ देऊ नका. कोणत्याही नात्यात गुंतण्याआधी 100 वेळा विचार करा. तसेच, तुमच्या मित्रांचा, कुटुंबियांचा देखील सल्ला घ्या. तसेच, जे तरूण लग्न करू इच्छितात त्यांना लवकरच नातेवाईकांच्या ओळखीतून शुभवार्ता मिळू शकते. तुम्हाला लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. 

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा तसेच आव्हानात्मक असणार आहे. कारण, तुमच्या नकळत अनेक समस्या एकामागोमाग येतील. तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले ठेवा. त्यातून कदाचित तुमचे प्रश्न सुटू शकतात. 

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांचं व्यवस्थापन नीट करायला शिका. तुमचे पैसे कधी, कुठे, कसे खर्च होतायत याचा वेळोवेळी पाठपुरावा घेत चला. तसेच, पैशांची बचत करायला शिका. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, ज्या लोकांनी कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. 

मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला जे काही आजार जाणवत आहेत त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्या. संतुलित आहाराचं सेवन करा. नियमित व्यायाम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Santosh Deshmukh : छोटा आका आत गेला; वाल्मिक कराड प्रमुख सुत्रधार - सुरेश धसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  10 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut PC FULL : परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटना राज्याला कलंक लावणाऱ्या -राऊतPooja Khedkar Case : पूजा खेडकर लपंडावाला ब्रेक लागणार, अटक जवळपास अटळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Embed widget