एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 21 April 2023 : मकर राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील; वाचा तुमचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 21 April 2023 : मकर राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

Capricorn Horoscope Today 21 April 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही ते तुमच्या समजुतीने संपवाल, परस्पर समज वाढेल. सामाजिक कार्यात हातभार लावा. आजूबाजूच्या परिसरात होणार्‍या भजन आणि कीर्तनात तुम्ही सहभागी व्हा, त्यामुळे तुमचा सर्व लोकांशी सलोखा वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व कामे पूर्ण होतील. घर, फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होत्या, त्या आज यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.

जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना उद्या चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही जो व्यवसाय (Business) करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करा. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.  

मकर राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन 

मकर राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज, कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल, परंतु तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, कारण तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमचे दैनंदिन खर्च सहज भागतील.

आज मिथुन राशीचे तुमचे आरोग्य

मकर राशीचे आरोग्य पाहता आज तुमच्यावर तणावाचे वर्चस्व होऊ देऊ नका असा सल्ला दिला जातो. सध्या तरी ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय

मकर राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी हनुमानाचा पाठ करणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget