एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 28 April 2023 : कर्क राशीच्या लोकांनी आज वेळेत कामे पूर्ण करा, वादात पडणे टाळा; जाणून घ्या राशीभविष्य

Cancer Horoscope Today 28 April 2023 : कुटुंबात शुभकार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत. यामुळे घरात नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील.

Cancer Horoscope Today 28 April 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खर्चाचा असेल. जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल तर तुमच्या पैशांमुळे थांबलेली इतर कामे पूर्ण होतील. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करत राहिल्यास येणाऱ्या काळात यश तुमच्याबरोबर असेल. आज तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवू शकाल. आज विवाहित लोकांसाठी काही चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. राजकारणा करिअर करायची चांगली संधी आहे.

महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात शुभकार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत. यामुळे घरात नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावंडांबरोबर काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आज तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक  तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे ज्ञान आणि बुद्धी तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला प्रभावित करेल. तुमच्या सकारात्मक वृत्तीचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होईल.

वादात पडू नका 

नोकरदारांना आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. कोणत्याही वादात पडणे टाळा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील अपूर्ण योजना सुरू करण्यात व्यस्त राहतील, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत रोमँटिक डिनरला जाऊ शकता आणि गिफ्टही देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

हवामानातील बदलामुळे सर्दी, फ्लूचा त्रास होऊ शकतो. अति थंड पदार्थांचे सेवन टाळावे. 

आज कर्क राशीवर उपाय

भगवान लक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घालून आशीर्वाद घ्या

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 28 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget