एक्स्प्लोर

Bada Mangal 2025 : मे महिन्यात 'मोठा मंगळ' कधी आहे? धनप्राप्तीसाठी करा 'हा' उपाय; सर्व अडथळ्यांपासून होईल सुटका

Bada Mangal 2025 : ज्येष्ठ महिन्यातील प्रत्येक मंगळवार फार खास मानला जातो. त्यानुसार, यंदा मोठा मंगळ मंगळवारी म्हणजेच 13 मे 2025 रोजी आहे.

Bada Mangal 2025 : हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मोठा मंगळ असतो. मोठा मंगळला 'बुधवा मंगळ' असं सुद्धा म्हटलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान हनुमान ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी प्रभू श्रीरामांना भेटले अशी मान्यता आहे. याच कारणामुळे ज्येष्ठ महिन्यातील प्रत्येक मंगळवार फार खास मानला जातो. त्यानुसार, यंदा मोठा मंगळ मंगळवारी म्हणजेच 13 मे 2025 रोजी आहे. तर, 10 जून रोजी शेवटाचा मंगळ असणार आहे. 

मान्यतेनुसार, तुम्ही या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुक-समृद्धी येते. या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या. 

या दिवशी मातीच्या भांड्याचे दान केल्याने मंगळचा नकारात्मक प्रभाव पडतो

ज्या लोकांवर मंगळाचा नकारात्मक प्रभाव सुरु आहे. अशा लोकांनी मंगळवारच्या दिवशी काही उपाय नक्की करावेत. मोठा मंगळवारच्या दिवशी मातीच्या वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात, मंगळ ग्रहाला फार उष्ण ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी शीत वस्तू दान केल्याने मंगळाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर होतो. तसेच, यामुळे मंगळ दोषापासून देखील मुक्ती मिळते. 

धनप्राप्तीसाठी करा 'हे' उपाय 

प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. किंवा जास्त मेहनत करून देखील पुरेसा पैसा मिळत नाही. त्यामुळे तुमची आर्थिक तंगी दूर करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आजच्या दिवशी तुम्ही संकटमोचक हनुमानाला पानावर 11 सुपारी ठेवल्याने धनप्राप्ती होईल. तसेच, यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्यामागे सुरु असलेली साडेसातीही हे उपाय केल्याने दूर होईल. 

शत्रूंपासून बचाव करण्यासाठी मोठा मंगळाच्या दिवशी करा 'हा' उपाय 

आपल्या आयुष्यात काही लोक आपल्यावर आपल्या कामावर फार मत्सर भाव ठेवतात. अनेकदा यामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. या सर्व समस्यांवर मुक्ती मिळविण्यासाठी मोठा मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमानाला चमेलीचं तेल, शेंदूर अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल. तसेच, तुमच्या कामातही चांगले बदल तुम्हाला दिसतील. तसेच, या काळात धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुम्हाला काही दिवसांतच याचे शुभ परिणाम दिसतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Gochar 2025 : अवघ्या 6 दिवसांत 3 राशींचं पालटणार नशीब, बुध ग्रहाचं होतंय नक्षत्र परिवर्तन; नोकरी-व्यवसायात मिळेल यश

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget