(Source: ECI | ABP NEWS)
Baba Vanga Prediction: गुड न्यूज! 2026 नववर्षाच्या 'या' 5 लकी राशी जाहीर? बाबा वेगांची ही सु्द्धा भविष्यवाणी खरी ठरणार? तुमची रास यात आहे?
Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, 2026 वर्षासाठी भाग्यवान राशी जाहीर झाल्या आहेत. अमाप संपत्ती, बॅंक-बॅलेन्स फुल्ल होण्याचं दान मिळेल..

Baba Vanga Prediction: 2025 वर्षात प्रसिद्ध भविष्यकर्ता बाबा वेंगानी (Baba Venga) केलेली अनेक भाकितं खरी ठरली, आता 2026 साठी त्यांची भाकितं सध्या गाजत आहेत आणि त्या ऐकून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे नववर्ष 2026 साठी बाबा वेंगानी केलेलं एक भाकित आहे, जो अनेकांचं नशीब पालटणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे बाबा वेंगानी सांगितलेल्या 2026 वर्षातील भाग्यशाली राशी (Lucky Zodiac Signs) व्हायरल होतायत. तुमची रास यात आहे का? जाणून घ्या...
अनेक दशकांपूर्वी केलेली भाकितं सत्य होणार? (Baba Vanga Prediction For 2026)
प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची अनेक भाकिते व्हायरल होत आहेत. 2026 मध्ये काही चिंताजनक तर काही दिलासादायक भाकितंही आहेत. सध्या ऑक्टोबर 2025 महिना सुरू आहे, आणि नवीन वर्ष सुरू होण्यास दोन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक आहे, परंतु भाकित्यांचा प्रवाह आधीच सुरू झाला आहे. 2026 साठी काही भाकितं अशी आहेत ज्या दशकांपूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या.
बाबा वेंगाने 2026 साठी भाग्यवान राशी जाहीर केल्या आहेत, तुमची रास यात आहे का?
2026 मध्ये 5 राशी होतील कोट्यधीश! (5 Lucky Zodiac Signs New Year 2026)
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, 2026 मध्ये पाच राशी असलेले लोक कोट्यधीश होऊ शकतात. येणारे नवीन वर्ष या राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरू शकते. बाबा वेंगाच्या मते 2026 साठी कोणत्या राशी भाग्यवान आहेत? जाणून घेऊया.
वृषभ (Taurus)
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. या लोकांना अनपेक्षित यश आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. असे म्हणता येईल की नवीन वर्ष तुमच्या बँक बॅलन्समध्ये लक्षणीय वाढ करेल.
सिंह (Leo)
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी शनिची ढैय्या कमी होत जाईल, ज्यामुळे समस्यांपासून मुक्तता मिळेल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. राजकारण आणि प्रशासनात सक्रिय असलेल्यांना त्यांचे स्थान आणि प्रभाव वाढताना दिसेल.
कन्या (Virgo)
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, 2026 हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते. नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायात लक्षणीय नफा होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी होतील. तुम्ही पैसे कमवाल आणि बचत करण्यात यशस्वी व्हाल.
वृश्चिक (Scorpio)
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, 2026 मध्ये वृश्चिक राशीचे उत्पन्न वाढेल. पदोन्नतीची प्रतीक्षा संपेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ व्यावसायिकांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढच्या 7 दिवसांत कर्क, वृषभसह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू! जबरदस्त आदित्य मंगल राजयोग बनतोय, श्रीमंतीचे वारे वाहणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















