एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंहसह 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ, देवी लक्ष्मीही होईल प्रसन्न

Astrology Panchang Yog 3 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 3 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्र ग्रह वृश्चिक राशीत असणार आहे. आज रविवार असल्या कारणाने सूर्य ग्रहाचं अधिपत्य असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ नक्षत्रसुद्धा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तसेच, आज सूर्यदेवाच्या कृपेने ज्या राशी भाग्यशाली असतील त्यांना चांगला लाभ मिळेल.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, विश्वासाची माणसं तुम्ही जोडाल. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकाल. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही घरगुती कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुम्ही तुमच्या मुलांबरोबर छान वेळ घालवाल. तुमचं संवादकौशल्य चांगलं असेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. दत्तगुरुंना कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, नवीन कार्यात तुमचं मन रमेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. भावा बहिणीबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज समाजातील काही खास व्यक्तीशी तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. एकूणच जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार चांगला राहील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुम्ही एखादी नवीन वस्तूची खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Shani Mangal Yuti 2025 : दु:ख, कष्ट आणि प्रचंड धनहानी शनि-मंगळ ग्रहांच्या युतीने 'या' 3 राशींचं होणार नुकसान; रक्षाबंधनपासून सावधानतेचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: दुबार मतदारांवरून राजकारण तापलं, शेलार-देशपांडेंमध्ये जुंपली
Human-Leopard Conflict: पुण्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव, सरकार नसबंदीचा निर्णय घेण्याच्या तयारीत
Leopard Relocation: 'पुरावा द्या, तरच विश्वास ठेवू', Pune बिबट्यांच्या स्थलांतरावर ग्रामस्थ संतप्त
Leopard Attack: बिबट्या हल्ल्यांवर बैठक, जुन्नरमधून बिबटे स्थलांतरित करण्याचा निर्णय
Islampur Renamed: 'इस्लामपूरचे झाले ईश्वरपूर', जनतेची आणि माझी मागणी पूर्ण; गोपीचंद पडळकरांचा आनंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Avinash Jadhav on Prakash Surve: अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
नाद करतो काय...  बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
नाद करतो काय... बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
Embed widget