एक्स्प्लोर

Astrology : आज समसप्तक योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींच्या आर्थिक समस्या होतील दूर

Astrology Panchang Yog 10 December 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल.

Astrology Panchang Yog 10 December 2024 : आज 10 डिसेंबर मंगळवारचा दिवस आहे. आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. त्यामुळे आज समसप्तक योग (Yog) निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रवि योग आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे.या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कर्तुत्वाने इतरांचं मन जिंकून घ्याल. तसेच, तुमचं आरोग्य आज चांगलं असेल. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाल गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या कामावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. आज भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. लवकरच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज दिवसभरात तुम्ही एखादी चांगली गोष्ट शिकाल ज्याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्य देखील एकदम ठणठणीत असेल. संध्याकाळच्या वेळी देवाचा नामस्मरण करा. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, आज तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू सापडू शकते. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:         

Horoscope Today 10 December 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Embed widget