एक्स्प्लोर

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशी होणार मालामाल, एका क्षणात नशीब पालटणार

Panchang 4 May 2024 : मे महिन्याचा चौथा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना बक्कळ धनलाभ देखील होऊ शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 4 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 4 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कुंभ राशीनंतर चंद्र आज मीन राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला वरुथिनी एकादशीचं (Varuthini Ekadashi) व्रत पाळलं जातं.

आज वरुथिनी एकादशीच्या दिवशी गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वरुथिनी एकादशीच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना शुभ योगाचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. मेष राशीच्या लोकांची आज धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि कामाच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. कौटुंबिक व्यवसाय चालवणारे लोक त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळवू शकतात. नोकरदार वर्ग त्यांच्या वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करतील. तुम्ही आज मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, आज कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील योजनाही बनवाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. सिंह राशीचे लोक आज सरकारी शक्तीचा पुरेपूर फायदा घेतील आणि गुंतवणुकीच्या बाबतीत खूप चांगले परिणाम मिळवू शकतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन स्त्रोतांतून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरगुती जीवनातील काही समस्या तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत असतील तर आज शनिदेवाच्या कृपेने त्या दूर होतील. नोकरदारांसाठी दिवस चांगला असेल, वरिष्ठांशी चांगले संबंध राहिल्याने पदोन्नतीची शक्यता बळकट होईल. घरात मुलांसोबत राहून तुम्हाला आनंद मिळेल आणि आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज नशिबाने साथ दिल्यास त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. जर तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ असेल, शनिदेवाच्या कृपेने तुमच्या कामाला बळ मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज नोकरदार लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमची कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना वेळ द्याल, तुमच्या भावना व्यक्त करू शकाल, ज्यामुळे तुमच्या मनावरील ओझं हलकं होईल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज समाजात चांगला मान मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यावर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने मात करू शकाल. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. जर तुमची कोणतीही कायदेशीर बाब दीर्घकाळापासून वादात असेल तर आज तुम्हाला शनिदेवाच्या कृपेने एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक जीवनात काही वाद चालू असतील तर आज ते संभाषणातून सोडवले जातील. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल, ज्यामुळे तुम्ही दोघेही खूप आनंदी असाल.

मीन रास (Pisces)

आजचा दिवस मीन राशीसाठी चांगला असेल. मीन राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या आशीर्वादामुळे अनपेक्षित लाभ होतील. आज तुमची नेतृत्व क्षमता प्रबळ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचं पालन करून तुम्ही चांगलं नाव कमवाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल. व्यापारी आज चांगला नफा कमावतील आणि व्यवसाय विस्ताराचं नियोजनही करतील. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सरप्राईज प्लॅन देखील करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Monthly Horoscope May 2024 : मे महिन्यात 'या' राशींना लागणार लॉटरी! करिअर, आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची, वाचा सर्व 12 राशींचे मासिक राशीभविष्य

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget