एक्स्प्लोर

Astrology : आज धनलक्ष्मी योगासह बनले अनेक शुभ योग; कर्कसह 5 राशींच्या धनात होणार प्रचंड वाढ, चिंतेचा काळ होणार दूर

Panchang 29 July 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. तुमचा आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या कोणत्या राशींना होणार धनलाभ? जाणून घेऊया.

Astrology 29 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज 29 जुलै, सोमवारी चंद्र वृषभ राशीत जाणार आहे. दुपारी चंद्र वृषभ राशीत मंगळाशी युती करेल, ज्यामुळे धन लक्ष्मी योग तयार होईल. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी असून या दिवशी वृद्धी योग, गुरु मंगळ योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

वृषभ रास (Taurus)

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला महादेवाच्या कृपेने चांगला नफा मिळेल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे ते आज चांगली प्रगती करतील आणि चांगला नफा कमावतील. नोकरीतील लोकांचे सर्वांशी चांगले संबंध राहतील आणि नोकरीच्या नवीन संधीही मिळतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमची अनेक कामं तुमच्या पालकांच्या सल्ल्याने पूर्ण होतील.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक महादेवाच्या कृपेने आज स्वतःला सिद्ध करू शकतील आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला आज पैसे कमावण्याच्या सुवर्ण संधी मिळतील आणि बचतही करता येईल. आज उद्योगपतींना मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल आणि त्यांना व्यवसाय वाढवण्याचा विचारही करता येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल आणि त्यांना त्यांचं करिअर सुरू करता येईल. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांच्या घरी जावं लागेल. 

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तसेच, नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ खूप अनुकूल असेल. नोकरदार लोकांना आज महादेवाच्या कृपेने दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी दिवस चांगला राहील. दिवसाचं काम लवकर पूर्ण केल्यानंतर, तुम्ही संध्याकाळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. महादेवाच्या कृपेने आज तुम्ही सर्व कामं पूर्ण करू शकाल आणि संपत्ती वाढीचे नवीन स्रोत मिळतील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी कळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज कामावर तुमच्या बॉसकडून तुमचं कौतुक होईल. व्यवसायासाठी नवीन डील फिक्स होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील तयार होतील. प्रेमात असलेल्यांसाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल आणि सर्वानुमते निर्णय घ्याल. आज तुम्ही तुमच्या पालकांशी महत्त्वाचे संभाषण करू शकता.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने मीन राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी जो काही निर्णय घ्याल, त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मुलांच्या लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे आज घरातील मोठ्यांच्या माध्यमातून दूर होतील. आज तुम्ही तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ पहाल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. जर कुटुंबात बराच काळ कटुता चालू असेल तर ती आज संपेल आणि कुटुंबातील सदस्य पुन्हा एकत्र येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 29 July 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Embed widget