एक्स्प्लोर

Astrology Panchang 18 October 2024 : आज बुधादित्य योगासह जुळून आले शुभ संयोग; 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, बॅंक बॅलेन्समध्ये होणार वाढ

Astrology Panchang 18 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang 18 October 2024 : आज 18 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस. आज चंद्र मंगळ ग्रहाची रास म्हणजेच मेष राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आज बुधादित्य योग (Yog), शश योग आणि अश्विन नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या (Zodiac Signs) लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला जीवनात सगळे सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, अनेक योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. तुमच्या आरोग्याबाबत जर तुम्ही चिंतेत असाल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. देवीच्या कृपेने तुमचे आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी देखील तुमचा दिवस चांगला जाईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मंजुळ वाणीने आणि तुमच्या वागणुकीने इतरांकडून कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांसाठी सध्या परिक्षेचा काळ सुरु आहे. पण तुमचं अभ्यासात मन रमेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर चांगला जाईल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्ही सकाळपासूनच फार उत्साही असाल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस फार खास असणार आहे. आज एकाच वेळी तुम्हाला कामाच्या अनेक ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे धनसंपत्ती टिकून राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन येणारा आहे. आज दिवसभर तुम्ही उत्साही असाल. नवीन काम करण्यासाठी आग्रही असाल. आज संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील. तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा द्याल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा सुखकारक असणार आहे. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. त्यामुळे तुमच्या कोणत्याच कामात अडथळा येणार नाही. शिवाय अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्हाला नवीन स्टार्टअप बिझनेस सुरु करायचा असेल, किंवा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची धार्मिक कार्यातही रुची वाढलेली दिसेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 18 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; आरोग्याला मिळणार उभारी, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashtavinayak Yatra : मोरगावचा मोरेश्वर ते पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्राElection Fast news : विधानसभा सुपरफास्ट : 18 ऑक्टोबर 2024 : abp majhaJob Majha : राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधीSillod Vidhan Sabha : सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Embed widget