एक्स्प्लोर

Horoscope Today 18 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; आरोग्याला मिळणार उभारी, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 October 2024 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 October 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज 18 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच आज शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस अनेक अर्थाने खास असणार आहे. तसेच, आज काही राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे तर काही राशींना याचा तोटादेखील मिळणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज तुमच्याशी लोक  वागताना आतून एक आणि बाहेरून एक असा स्वभाव दिसेल सावध राहा 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या संधी येतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

घरामध्ये थोड्या थोड्या कारणावरून वाद विवाद होतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्ज फेडण्यासाठी वेगळे पर्याय शोधावे लागतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

प्रकृतीच्या बाबतीत ज्येष्ठांनी दुर्लक्ष करून चालणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

सरकारी कामे मार्गी लागतील व्यवसायात नवीन व्यवस्थापनावर भर द्याल 

तुळ रास (Libra Horoscope Today)

कामाची गती वाढवण्यासाठी कामगारांच्या पोटात शिरून काम करून घ्यावे लागेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांचे सहकार्य आवश्यक ठरेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक प्रश्न सुटतील परंतु खर्चाचे योग्य नियोजन न केल्यास हातात शिल्लक राहणार नाही 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

महिलांना मनस्वास्थ्य कमी मिळेल. परंतु कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करणार नाही 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

एखादे काम करताना मनाशी काही अडाखे निश्चित बांधल व त्याप्रमाणे काम कराल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुम्ही करीत असलेल्या कामाचे इतरांकडून कौतुक होईल त्यामुळे मान प्रतिष्ठा  लाभेल

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Diwali 2024 Date : 29 की 30 ऑक्टोबर यंदा दिवाळी नेमकी कधी? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत जाणून घ्या अचूक तारीख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, एकाला मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बारस्करांचा जरांगेंवर हल्लाबोल
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
Mahayuti Seat sharing: भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 18 October 2024माझं गांव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha at 630AM 18 Oct 2024Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, एकाला मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बारस्करांचा जरांगेंवर हल्लाबोल
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
Mahayuti Seat sharing: भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
Uttamrao Jankar : माळशिरसच्या उमेदवारीवरुन डिवचलं, मी बहुदा बिनविरोध आमदार होणार, उत्तमराव जानकर यांचा भाजपला टोला
विरोधात उमेदवार आला नाही, मी बहुदा बिनविरोध आमदार होणार, उत्तमराव जानकर यांचा भाजपला टोला
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Embed widget