एक्स्प्लोर

Astrology : लक्ष्मी नारायण योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींचा आजचा दिवस लाभाचा, पैशाच्या रुपात लक्ष्मी येणार

Panchang 08 July 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मेषसह 5 राशींवर आज भोलेनाथांची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 08 July 2024 : आज सोमवार, 8 जुलै रोजी चंद्र सिंह राशीत जाणार आहे. तसेच, आज आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे, या दिवशी बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र तयार होत आहे, ज्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज महादेवाच्या कृपेने त्यांच्या कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे आणि ते त्यांचं लक्ष्य देखील साध्य करू शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती दिसेल आणि त्यांच्या करिअरमध्येही प्रगती होईल. त्याच वेळी, व्यावसायिक अधिक नफा मिळवण्यात यशस्वी होतील. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करतील. गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस खूप शुभ असेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, कुटुंबात आनंद आणि शांती राहील आणि सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील. 

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कन्या राशीचे लोक आज खूप उत्साही दिसतील आणि ते प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतील. या राशीचे लोक जे स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत ते नवीन कल्पना आणून व्यवस पुढे नेण्याचं काम करतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांचं करिअर सुरू करता येईल. आज महादेवाच्या कृपेने विविध स्रोतांमधून पैसे कमावण्याच्या संधीही मिळतील. भावा-बहिणींच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील आणि त्यांचा सल्लाही तुमच्या जीवनात उपयोगी पडेल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. आज दुपारी व्यावसायिकांना अनपेक्षित लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला असेल. कौटुंबिक जीवनात सर्व काही चांगलं राहील आणि तुम्ही संपूर्ण कुटुंबासह धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. जर तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत काळजीत असाल तर आज तुमची चिंता दूर होईल.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि उपलब्ध पैसे तुम्ही इतरत्र गुंतवू शकता. या राशीचे लोक ज्यांना शिक्षण, नोकरी किंवा प्रवासासाठी परदेशात जायचं आहे, त्यांना आज त्या दिशेने यश मिळेल आणि कुटुंबाकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात असलेल्यांना आज कुटुंब आणि प्रियजनांकडून आशीर्वाद मिळतील आणि लवकरच तुमचं नातं वैवाहिक जीवनात बदलू शकेल. व्यापाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील काळे ढग हळूहळू भगवान शंकराच्या कृपेने दूर होतील. नोकरदार लोक आज त्यांच्या कामात त्यांची योग्यता सिद्ध करतील. त्याच वेळी, व्यापारी प्रतिस्पर्ध्यांना एक मजबूत टक्कर देतील. या राशीच्या काही लोकांना आज सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेले असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP MajhaABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget