एक्स्प्लोर

Astro : रविवारीच्या 'या' उपायामुळे सर्व विघडलेली कामे होतात सुरळीत  

Astro : सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमीच चांगले राहते.

Astro : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. शिवाय जर सूर्य अशक्त किंवा पीडित स्थितीत असेल तर व्यक्ती शक्यतो आजारी राहतो, पैशाची हानी होते आणि नियोजित काम देखील बिघडू शकते.  

रविवारी काही विशेष उपाय केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात. रविवारी हा उपाय केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थितीही मजबूत होते. सूर्याची मजबूत स्थिती जीवनात सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य आणते. चला जाणून घेऊया रविवारी करावयाच्या या खास उपायांबद्दल.

स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे 

रविवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य देताना 'ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः' या मंत्राचा अवश्य जप करा. यामुळे सूर्यदेव लवकरच प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

कपाळावर चंदनाचा तिलक लावावा

रविवारी कपाळावर चंदनाचा तिलक लावणे खूप शुभ मानले जाते. घरातून बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा तिलक लावूनच बाहेर पडावे. असे केल्याने सर्व आवश्यक कामे यशस्वी होतात. यासोबतच रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील चांगले मानले जाते.

रविवारी देशी तुपाचा दिवा लावावा 

देशी तूप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन आणि ऐश्वर्य प्रदान करते.

रविवारी या वस्तूंचे दान करा

रविवार हा दानासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा. यामुळे तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा संघर्षाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा संघर्षाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा, ताकही फुंकून प्यावं लागण्याची येणार वेळ; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा, ताकही फुंकून प्यावं लागण्याची येणार वेळ; साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 2 March 2026 : आज होळीच्या दिवशी 8 राशींना मिळणार कर्माचं फळ, पापातून होणार मुक्ती? वाचा 12 राशींचं आजचे राशीभविष्य
आज होळीच्या दिवशी 8 राशींना मिळणार कर्माचं फळ, पापातून होणार मुक्ती? वाचा 12 राशींचं आजचे राशीभविष्य
Holi 2026 Wishes : 'आला होळीचा सण लय भारी...' होळीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
'आला होळीचा सण लय भारी...' होळीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्रायलने जे गाझा पट्टीमध्ये केलं तेच आता इराणमध्ये करण्यास सुरुवात केलीच; तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला, सर्वत्र ढिगारा अन् व्हीलचेअरही विखुरल्या, रुग्ण होरपळले
इस्रायलने जे गाझा पट्टीमध्ये केलं तेच आता इराणमध्ये करण्यास सुरुवात केलीच; तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला, सर्वत्र ढिगारा अन् व्हीलचेअरही विखुरल्या, रुग्ण होरपळले
Share Market: इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा भडका; शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, निफ्टीतही घसरण
इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा भडका; शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, निफ्टीतही घसरण
Chandrapur Crime News: रेती उत्खनन अन् सीमांकनाचा वाद विकोपाला; चंद्रपुरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
रेती उत्खनन अन् सीमांकनाचा वाद विकोपाला; चंद्रपुरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Gautam Gambhir On Sanju Samson: 5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट
5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट
Mamta Kulkarni Comeback After 25 Years: ऐन प्रसिद्धीच्या शिखरावरच इंडस्ट्री सोडून घेतला संन्यास; 25 वर्षांनंतर मराठमोळी अभिनेत्री करतेय कमबॅक, म्हणाली...
ऐन प्रसिद्धीच्या शिखरावरच इंडस्ट्री सोडून घेतला संन्यास; 25 वर्षांनंतर मराठमोळी अभिनेत्री करतेय कमबॅक, म्हणाली...
T20 World Cup 2026 Semi Final Schedule : 4 संघ, 3 सामने, 3 मैदान...; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती
4 संघ, 3 सामने, 3 मैदान...; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती
Jackie Shroff On Romantic Scene: 'मला माधुरीशी रोमान्स करताना...'; जॅक श्रॉफ यांचा खुलासा, सर्वांच्या भुवया उंचावल्या, माधुरीचे लाजेनं झाले गुलाबी गाल!
'मला माधुरीशी रोमान्स करताना...'; जॅक श्रॉफ यांचा खुलासा, सर्वांच्या भुवया उंचावल्या, माधुरीचे लाजेनं झाले गुलाबी गाल!
Israel Vs Iran War: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने एन्ट्री, लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं उडी; मध्य पूर्वेमधील युद्धात दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने एन्ट्री, लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं उडी; मध्य पूर्वेमधील युद्धात दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?, A टू Z माहिती
Embed widget