एक्स्प्लोर

West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?

West Bengal Exit Poll: मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते, प. बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला 146 ते 161 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली. पश्चिम बंगालमध्ये (West bengal Exit Poll) दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात मतदानाची (Voting) एकूण आकडेवारी 92 टक्क्यांहून अधिक होती. त्यामुळे, पश्चिम बंगालमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असल्याचं राजकीय तज्ञाचं मत आहे. मतदानाची वाढीव टक्केवारी ही विरोधातील पक्षाला आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपला पूरक असल्याची चर्चा होत असतानाच आता एक्झिट पोलचे आकडेही समोर आली आहेत. मॅट्रीझ (Matrize) च्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या (Mamata) 15 वर्षांपासूनच्या सत्तेला सुरूंग लागू शकतो. 

मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते, प. बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला 146 ते 161 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवरच थांबावे लागणार असल्याचे दिसून येते. तर, काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. बंगालमध्ये यंदा भाजपला 42 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर टीएमसीच्या पारड्यात 40 टक्के मतं पडतील. त्यामुळे, एक्झिट पोलनुसार दोन्ही पक्षांमध्ये तगडी टक्कर असून भाजपची आघाडी होत असल्याचा अंदाज आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सरासरी 92 टक्के मतदान?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 23 एप्रिल रोजी 152 जागांच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 93 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर, आज  142 जागांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 89.99 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यात दोन्ही टप्प्यातील एकूण सरासराी 92 टक्क्यापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे, वाढीव मतदान, झेन जी मतदार यांचा कौल भाजपच्या बाजुने असल्याचा अंदाज राजकीय विशेषज्ञ लावत आहेत. 

2021 मध्ये तृणमूलने 215 जागा जिंकल्या

दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीने 215 जागा जिंकल्या होत्या. तर, भाजपला 77 जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीकडेही देशाचे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष खातंही खोलू शकले नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना 6 ते 7 जागा जिंकता येतील, असा अंदाज आहे. 

हेही वाचा

बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget