एक्स्प्लोर

Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ

Riyan Parag: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला वॅपिंग प्रकरणी उत्तर द्यायला सांगितलं आहे.  

BCCI Seek Explanation From Riyan Parag Vaping नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सनं काल पंजाब किंग्जला पराभूत केलं होतं. पंजाब किंग्जचा विजयरथ राजस्थान रॉयल्सनं रोखला. मात्र, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग अडचणीत आला आहे. रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये वॅपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर बीसीसीआयनं रियान परागला नोटीस देत उत्तर देण्यास सांगितलं आहे.  

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी (28 एप्रिल) ला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यावेळी रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये वॅपिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओवर आता रियान परागला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.  

BCCI नं रियान परागकडे खुलासा मागवला

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार रियान परागकडे उत्तर मागण्यात आलं आहे. त्या रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं की या प्रकरणात रियान परागकडे उत्तर मागवलं जाईल, कारण वॅपिंगला परवानगी नाही. रियान परागच्या उत्तराच्या आधारे आयपीएल पुढील कारवाई करेल. आता रियान परागवर काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

भारतात वॅपिंगवर बंदी, नेमकी काय शिक्षा?

भारतात 2019 मध्ये ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे. The Prohibition of Electronic Cigarettes Act, 2019 नुसार  भारतात ई सिगारेट बाळगणं, विक्री करणं आणि त्याचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.  पहिल्यांदा ई-सिगारेट वापरल्यास एका वर्षाची शिक्षा आणि एक लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार उल्लंघन केल्यास तीन वर्षांचा कारावस आणि पाच लाखांचा दंड आकारला जाईल.  

राजस्थाननं पंजाबचा विजयरथ रोखला

न्यू चंदीगढमध्ये मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 4 बाद 222 धावा केल्या होत्या. मार्कस स्टॉइनिस यानं 62 धावा केल्या होत्या.   तर, प्रभसिमरन सिंग यानं 59 धावा केल्या होत्या. पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि डेनोव फरेरानं अर्धशतक केलं. वैभव सूर्यवंशीनं देखील 43 धावा केल्या.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget