एक्स्प्लोर

Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये... अमेरिकेतून पर्यटनाच्या नावाखाली आलेल्या तिघांनी चक्क ख्रिस्ती धर्माचा प्रसारच सुरू केला होता... त्यांचा हा डाव उधळला गेला तो एका ड्रायव्हरनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे... नेमकं काय घडलंय, बघुयात माझे सहकारी मंदार गोंजारी यांचा हा स्पेशल रिपोर्ट... 

या तिघांचे चेहरे नीट बघा... 

हडसन जेम्स रिची, थॉमस फ्रांट्झ आणि जीन गॅरी रॉसमंड अशी यांची नावं... 

ते भारतात आले पर्यटनाच्या बहाण्यानं पण त्यांचा हेतू वेगळाच होता... 

ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी पत्रकं वाटत असताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं... 

हे तिघे अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजावर  काही दिवसांपूर्वी भारतात आले होते... 

पिंपरी-चिंचवडच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी २६ एप्रिलला मुक्काम केला... 

२७ तारखेला ते पुण्याच्या शुक्रवार पेठेत दाखल झाले... 

त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली धर्मप्रचाराची पत्रकं होती... 

एका ड्रायव्हरनं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली आणि तिघांचं बिंग फुटलं...

आता त्यांना १०मेच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले असून १ मे रोजी घरवापसीची तिकिटंही निघालीयेत... 

विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी भारतात आलेले हडसन, थॉमस आणि जीन आठवडाभर मुंबईतही होते... 

तिथंही त्यांनी धर्मप्रसाराचा असा काही प्रयत्न केला होता का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय... 

याबाबत आम्ही पोलिसांना विचारलं असता तपास सुरू असल्याचं मोघम उत्तरच मिळालं... 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल

Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं

फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन

राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

Embed widget