एक्स्प्लोर

Apara Ekadashi 2025 : अपरा एकादशीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका; अन्यथा...वाचा ज्योतिषशास्त्र

Apara Ekadashi 2025 : वैदिक पंचांगानुसार, यंदा अपरा एकादशी 23 मे 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Apara Ekadashi 2025 : हिंदू धर्मात एकादशीला फार महत्त्व आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी असतात. यामध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. तर, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अपरा एकादशी म्हणतात. 

वैदिक पंचांगानुसार, यंदा अपरा एकादशी 23 मे 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते. मात्र, या व्रताचे देखील काही विशेष नियम आहेत. यांचं पालन करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे या दिवशी कोणती अशी कामं आहेत जी अजिबात करु नयेत ते जाणून घेऊयात. 

अपरा एकादशीचं महत्त्व 

अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूला तुळस, पंचामृत आणि फळं अर्पित करुन पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते. 

अपरा एकादशीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका 

तांदळाचे सेवन करु नका 

धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार, एके दिवशी महर्षि मेधा अंश भूमित सामायिक झाले होते जेथून तांदळाचं उत्पन्न झालं. त्यामुळे या दिवशी तांदूळ खाणं अपमानित मानलं जातं. 

केस, नखं आणि दाढी कापू नये 

एकादशीच्या दिवशी शरीराच्या कोणत्याही भागाचे केस, नखं कापणं वर्जित मानलं जातं. यामुळे व्रताचं पुण्य कमी होतं. 

दिवसा झोपू नका 

जे कोणी या दिवशी उपवास ठेवतात त्यांनी या दिवशी झोपू नये. याला आळसाचा संकेत मानतात. त्यामुळे या दिवशी दिवसभर देवाचं नामस्मरण करा. 

मंदिर स्वच्छ ठेवा 

घरातील देव्हाऱ्याची साफसफाई करणं फार गरजेचं आहे. देवाच्या ठिकाणाची जागा कधीच अस्वच्छ ठेवू नये. यामुळे घरात वास्तू दोष लागतो. 

केस धुवू नका 

अगदीच आवश्यकता नसल्यास या दिवशी केस धुवू नका. जर केस धुवायचेच असतील तर शॅंम्पूचा वापर करु नका. 

तेलाने मालिश करु नका 

या दिवशी शरीराला तेल लावणं किंवा मालिश करणं वर्जित मानलं जातं. यामुळे या दिवसाची पवित्रता भंग होते असं म्हणतात. 

तामसिक भोजनाचं सेवन करा 

कांदा, लसूण, मांस आणि जमिनीत वाढणाऱ्या भाज्या जसे की, बटाटा, गाजर इत्यादींचं सेवन करु नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

Shani Jayanti 2025 : शनी जयंतीच्या दिवशी 'या' 5 ठिकाणी दिवा लावा; साडेसाती आणि ढैय्यापासून कायमची होईल सुटका

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget