एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chanakya Niti : 'या' लोकांजवळ पैसा थांबत नाही, कर्ज आणि पैशाच्या कमतरतेमुळे असतात त्रस्त  

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, कलियुगात पैसा हे एक प्रमुख साधन आहे, ज्याचा वापर करून जीवन सोपे बनवता येते

Chanakya Niti : जीवनात पैशाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. चाणक्य नीतीनुसार लक्ष्मी  आपले प्रत्येक कार्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणाऱ्यांना आशीर्वाद देते. अशा लोकांना लक्ष्मी कधीच सोडत नाहीत. पण लक्ष्मी हे काम करणाऱ्यांना कधीही आशीर्वाद देत नाहीत, असे लोक जीवनात दुःखी राहतात, अडचणीत राहतात आणि आदरापासून वंचित राहतात.

पैशाची उपयुक्तता आणि महत्त्व जाणून घ्या
चाणक्य नीतीनुसार, कलियुगात पैसा हे एक प्रमुख साधन आहे, ज्याचा वापर करून जीवन सोपे बनवता येते. चाणक्य नीतीनुसार संकटाच्या वेळी सर्वजण सोबत सोडतात तेव्हा पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. त्यामुळे पैशाच्या वापरात विशेष काळजी घेतली पाहिजे. 

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की...

आपदर्थे धनं रक्षेद्धरणं रक्षेधनैरापि ।
नात्मानं सततं राखखेडदारैरपी धनैरपी ।

म्हणजेच माणसाने संपत्ती जमा केली पाहिजे, तरच भविष्यात येणारे संकट टाळता येईल. यासोबतच चाणक्य पुढे सांगतात की व्यक्तीने संपत्तीचा त्याग करूनही आपल्या पत्नीचे रक्षण केले पाहिजे. पण जेव्हा आत्म्याच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा त्याने संपत्ती आणि पत्नी या दोन्ही गोष्टी तुच्छ मानल्या पाहिजेत.

खूप विचार करूनच पैसे खर्च करा
चाणक्य नीतिनुसार, अनावश्यक गोष्टींवर कधीही पैसा खर्च करू नये. जे इतरांसमोर पैसे दाखवतात, उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च करतात, त्यांना नेहमीच त्रास होतो. अशा लोकांच्या जीवनात सुख-शांती नसते. जे ढोंग करतात आणि पैशाचा आदर करत नाहीत त्यांना लक्ष्मी कधीही आशीर्वाद देत नाही. पैसे कमवण्यासहे ते वाचवले देखील पाहिजेत. पैशाची बचत माणसाला संकटांपासून वाचवते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Chanakya Niti: मन:शांती आणि सकारात्मक ऊर्जेच्या शोधात आहात? मग, चाणक्य नीतितील ‘या’ गोष्टी नक्की करा!

Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Embed widget