एक्स्प्लोर

पारंपरिक पिकांच्या मागे न लागता ड्रॅगनफ्रूट लावलं, एका एकरातून शेतकऱ्याला यंदा मिळणार ४ ते ५ लाख उत्पन्न

या शेतकऱ्याने पिकवलेल्या ड्रॅगनफळाच्या शेतीला भरपूर फळी लागली आहेत. ड्रॅगनफ्रूला बाजारभावही चांगला मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Agriculture Success Story: पारंपरिक शेतीपिकांच्या मागे न लागता एकरभरात  ड्रॅगनफ्रूटची लागवड(Dragon Fruit) करत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील (Parbhani) कंधार तालुक्यातील शेतकरी मालामाल झालाय. ड्रॅगन शेतीतून या शेतकऱ्याला ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून यंदाचा हंगाम ड्रॅगनफ्रूटमुळे चांगला जाणार असल्याचं दिसतंय.

राज्यात ड्रॅगनफ्रुट शेतीला चांगले दिवस आले असून चीनमधलं हे फळ आता मराठवाड्यासारख्या कमी पाणी असलेल्या जमिनीत मुळ धरू लागलंय. इथल्या शेतकऱ्यांनी या फळाला आता स्विकारला असून जिल्ह्यातील अनेकांनी पारंपरिक पिकासोबत एखााद्या एकरात ड्रॅगनफ्रूट लागवड सुरु केलेली दिसते. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत  यंदा अधिक पैसे मिळणार

परभणी जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ या गावातील शेतकऱ्यांने 1 एकरामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. गेल्या वर्षाचीचा तुलनेत या बागेतून या वेळेला दिडटनचे उत्पन्न मिळाले आहे. या शेतकऱ्याने पिकवलेल्या ड्रॅगनफळाच्या शेतीला भरपूर फळी लागली आहेत. ड्रॅगनफ्रूला बाजारभावही चांगला मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

होलसेल मार्केटमध्ये सरासरी भाव कसा मिळेल?

होलसेल मार्केटमध्ये सरासरी 150 रुपयांचा भाव त्यांना मिळत आहे या हंगामातून आठ ते दहा टन उत्पन्न मिळणार असून बाजार भाव प्रमाणे चार ते पाच लाख उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. परिसरातील अनेक शेतकरी सध्या या ड्रॅगन शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. तीन युवकांनी राबवलेल्या या प्रयोगामुळे ड्रॅगन शेती परिसरात करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या प्रयोगामुळे इतर युवा शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळत आहे. यामुळे रोज अनेक शेतकरी त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.

यंदाच्या बजेटमध्ये शेती क्षेत्राला अधिक प्राधान्य

सर्वप्रथम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासीयांचे आभार मानले. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश असून मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 

हेही वाचा:

Union Budget 2024 : कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय काय मिळालं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget