एक्स्प्लोर

Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेची परळीत पीक विमा परिषद, पाहा काय आहेत मागण्या

अखिल भारतीय किसान सभेनं विभागीय पीक विमा परिषदेचं आयोजन केलं आहे. येत्या 8 जूनला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी पीक विमा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नारुन अखिल भारतीय किसान सभेनं विभागीय पीक विमा परिषदेचं आयोजन केलं आहे. येत्या 8 जूनला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी पीक विमा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पीक विम्याचा प्रश्न केंद्र सरकारच्या धोरणामुळं दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. राज्य सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्हा पीक विमा पॅटर्नची शिफारस केली जात असताना, बीड जिल्ह्यातील शेतकरीच या पीक विमापासून वंचित राहत असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.

दरम्यान, पीक विमा धोरणाचा उद्देश, सद्यपरिस्थिती, यातून समाधानकारक निष्पत्ती साधण्यासाठी या संदर्भातील सखोल मार्गदर्शन व्हावं यासाठी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे या पीक विमा परिषदेला संबोधीत करणार आहेत. याच परिषदेत शेतकऱ्यांच्या अतिरीक्त उसासह इतरही ज्वलंत प्रश्नावर चर्चा होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येऊन त्याची उकल करण्यासाठी, लढ्याची पुडील दिशा ठरवण्यासाठी 8 जूनचा पीक विमा परिषदेसाठी हजर पाहण्याचे आवाहन किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

1) सन 2020 चा करीप आणि रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. सन 2018 आणि 2021 च्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे.
2) प्रधानमंत्री पीक विमा धोरण हे विमा कंपन्याच्या हिताचे रक्षण करणारे न राहता ते शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे असावे अशी त्यात सकारात्मक सुधारणा करण्यात यावी
3) ऊस गाळपास दिरंगाई झाल्यामुळं शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान व तूट भरुन काढण्यासाठी 1 एप्रिल नंतर गाळप झालेल्या सर्व उसाला प्रतिटन पाचशे रुपये नुकसान भरपाई शासनानं द्यावी
4) वेळेत ऊस न गेल्यामुळं पीक कर्जाची वेळेत परतफेड न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा.
5) पुढील ऊस हंगामात अतिरीक्त ऊस राहू नये यासाठी सक्षम कारखान्यांना सुरुवातीपासून गाळपाचूी परवानगी द्यावी, 
6) 14 दिवसाच्या आता उसाची एफआरपी द्यावी
7) कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी
8) मागणीप्रमाणे योग्य, खात्रीशीर सोयाबीण आणि कापसाचं बियाणं उपलब्ध करुन द्यावं
9) शेतकरी हित लक्षात घेऊन आयात निर्यात धोरणाची अंमलबजावणी करा
10) शेतकऱ्यांना शेतीसाठी हमाखास 24 तास वीज मिळावी
नुसती हमीभावाची घोषणा नको तर त्याबाबत कायदा हवा

या प्रमुख मागण्या या पीक विमा परिषदेत करण्यात येणार आहेत.
    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : जप्त केलेली टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेली टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलंDevendra Fadanvis Vidhan Sabha : असा बांबू लावला की जो पर्मनंट आहे,फडणवीसांच्या वक्तव्याने एकच हशा..ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 19 December 2024Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : जप्त केलेली टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेली टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Fact Check : एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल
एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget