एक्स्प्लोर

Black Diamond Apple: 'हे' आहे जगातील सर्वात महाग सफरचंद, एका सफरचंदाची किंमत एकूण व्हाल थक्क

तुम्ही आजपर्यंत लाल आणि हिरव्या कलरची सफरचंद पाहिली आहेत. पण तुम्ही कधी काळे सफरचंद पाहिले आहे का? पाहुयात या सफरचंदाची सविस्तर माहिती

Black Diamond Apple: तुम्ही आजपर्यंत लाल आणि हिरव्या कलरची सफरचंद पाहिली आहेत. पण तुम्ही कधी काळे सफरचंद पाहिले आहे का? होय, काळ्या कलरचे सफरचंद. सफरचंदांच्या अनेक जाती आहेत, ज्यांची चव आणि गुण देखील भिन्न आहेत. या काळ्या सफरचंदाला देखील कायम चांगला दर असतो. आज आपण या 'ब्लॅक डायमंड अॅपल' (Black Diamond Apple) बद्दल माहिती पाहणार आहोत. 

ब्लॅक डायमंड अॅपल दुर्मिळ 

ब्लॅक डायमंड अॅपल खूप दुर्मिळ आहे. जगाच्या काही भागातच या ब्लॅक डायमंड अॅपलची शेती होऊ शकते. या सफरचंदाच्या वाढीसाठी विशेष हवामानाची आवश्यकता असते. ब्लॅक डायमंड सफरचंद भूतानच्या टेकड्यांमध्ये पिकवले जाते. सफरचंदाच्या या जातीला 'हुआ निऊ' असेही म्हणतात. या सफरचंदाच्या चवीबद्दल सांगायचे तर त्याची चव रसाळ असते. 

ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर

ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. त्यात उच्च विरघळणारे फायबर असते. जे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक डायमंड सफरचंद खाल्ल्यामुळं अन्न पचन होण्यास मदत होते. ब्लॅक डायमंड सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए तसेच पोटॅशियम असते. ब्लॅक डायमंड अॅपलमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असते, ते शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. ब्लॅक डायमंड सफरचंद खाणं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असते.

ब्लॅक डायमंड सफरचंद येण्यासाठी आठ वर्ष लागतात

या सफरचंदाच्या खरेदीसाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. एका सफरचंदासाठी तुम्हाल 500 रुपये द्यावे लागतात. त्याच्या किंमतीत सतत बदलत राहतात. ब्लॅक डायमंड अॅपलच पिक वाढवण्यासाठी अत्यंत काळजी आणि विशेष कौशल्ये आवश्यक असते. याशिवाय उत्पादनाच्या बाबतीत हे सफरचंद इतर सफरचंदांच्या तुलनेत कमी वाढते. त्यामुळं ब्लॅक डायमंड सफरचंद खूप महाग आहे. काळ्या सफरचंदाच्या झाडाला फळ येण्यासाठी 8 वर्षे लागतात.

जगात सफरचंदांच्या 100 हून अधिक जाती

जगात सफरचंदांच्या 100 हून अधिक जाती आढळतात, त्यापैकी एक म्हणजे 'ब्लॅक डायमंड अँपल'. सफरचंदाची ही एक दुर्मिळ जात आहे. जी सर्वत्र सहज उपलब्ध नसते. ते कोठेही पिकवता येत नाही. हे काळ्या रंगाचे सफरचंद तिबेटच्या टेकड्यांवर उगवले जाते. येथील रहिवासी या फळाला 'हुआ निऊ' या नावाने ओळखतात.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Tomato : कांदा पाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात, काय आहे प्लॅस्टिक व्हायरस? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar PC Mumbai | राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य करायला नको होतंEknath Shinde Prayagraj : आमदार-खासदारांसोबत एकनाथ शिंदेंचं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान!Sharad Pawar on Neelam Gorhe | नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं- शरद पवारSharad Pawar on Sanjay Raut | मी कुणाचा सत्कार करावा याची परवानगी घ्यावी लागेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Amol Mitkari: 'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
Embed widget