एक्स्प्लोर

Agriculture News : 91.6 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी अदा, सात वर्षात सरकारकडून कारखान्यांना 18000 कोटींची मदत

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कारखान्यांनी 91.6 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी शेतकऱ्यांना अदा केली आहे.

Agriculture News : ऊस हंगाम सुरु होताना दरवर्षी एका प्रश्नाची चर्चा होते, ती म्हणजे थकलेली ऊसाची FRP. यावर्षी देखील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची (Farmers) ऊसाची FRP थकवली होती. ती हळूहळी कारखाने देत आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कारखान्यांनी 91.6 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी शेतकऱ्यांना अदा केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अदा केलेली ऊसाची थकबाकी ही कमी आहे. मागील वर्षी 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी पूर्ण केली होती.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांची (Farmers) थकित रक्कम देण्याच्या  उद्देशाने, केंद्र सरकारने आवश्यकतेनुसार वेळोवेळी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या स्वरुपात पावले उचलली आहेत. केंद्र सरकार ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) निश्चित करते. साखरेच्या भावातील घसरण आणि ऊसाची थकबाकी रोखण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करण्यात आली. मागील सात वर्षाच्या काळात केंद्र सरकारकडून कारखान्यांना 18000 कोटी रुपयांहून  अधिक आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे. त्यामुळेच कारखानदारांना साखर हंगाम 2014-15 ते 2020-21 या काळातील  शेतकऱ्यांची थकबाकी देता आली.

अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवल्यानं कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली 

अतिरिक्त साखर इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळवल्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. परिणामी, त्यांना ऊसाची थकबाकी लवकर भरणे शक्य झाले आहे. या उपाययोजनांमुळे, मागील साखर हंगाम 2021-22 मधील, 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी पूर्ण झाली आहे. चालू साखर हंगाम 2022-23 मधील, सुमारे 91.6 टक्क्यांहून अधिक ऊसाची थकबाकी पूर्ण झाली आहे. शेतकर्‍यांची ऊसाची थकबाकी देणे ही निरंतर प्रक्रिया आहे. दरम्यान, मागील पाच वर्षात ऊसाची थकबाकी सातत्याने कमी होत आहे.

नवीन MSP 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सरकारनं वाढवलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. ही एमएसपी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहे. 2021 मध्ये ऊसाचा एमएसपी 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आला होती. 2022 मध्ये त्यात 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये करण्यात आली. आता 10 रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Sugarcane : FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली, राजू शेट्टींची सरकारवर खोचक टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget