एक्स्प्लोर

IND vs ENG, Women ODI : दुसरा एकदिवसीय सामना जिंकत भारतीय महिलांनी रचला इतिहास, 23 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिकाविजय

IND vs ENG, 2nd ODI Women Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून तीन एकदिवसीय मालिकांतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीत भारताने मालिकाविजय मिळवला आहे.

IND vs ENG, 2nd ODI Women Cricket : भारतीय महिलांनी (Indian Womens Cricket Team) इंग्लंडच्या महिला संघाला (England Cricket Team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Womens ODI) 88 धावांनी मात देत तीन एकदिवसीय सामन्यांच्या (ODI Cricket) मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे 1999 नंतर प्रथमच म्हणजेच 23 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडच्या मातीत मालिकाविजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 333 धावांचा डोंगर उभारला. ज्यानंतर इंग्लंडला 245 धावांत सर्वबाद करत 88 धावांनी सामना जिंकला. सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाबाद 143 धावांची तुफान खेळी केली आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंड संघाचा (IND vs ENG) सात विकेट्सनं पराभव केला होता. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पण फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवलं. शेफाली 8 धावा करुन बाद झाली असली तरी स्मृती मंधानाने 40 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली नाबाद 143 धावांची खेळी यादगार ठरली. हरलीन देवोलनेही 58 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी केली. या तिघींच्या खेळीच्या जोरावर भारताने 334 धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले. 

इंग्लंडचा 88 धावांनी पराभव 

मैदानात 334 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. अॅलिस कॅपिसी आणि डॅनियल वॅटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अॅलिस 39 धावा करुन बाद झाली. अॅमि जोन्सने 39 धावांची साथ डॅनियलला दिली. चॅरलोट डीननेही 37 धावा केल्या. पण या सर्वजणी बाद झाल्या, डॅनियलनेही 65 धावांची एकहाती झुंज दिली, पण अखेर भारताच्या दमदार गोलंदाजीसमोर तिचाही निभाव लागला नाही आणि 245 धावांच इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 88 धावांनी जिंकला.  

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget