एक्स्प्लोर

Bhuvneshwar Kumar: 3 सामने...18 चेंडू...49 धावा, भुवनेश्वरची आकडेवारी विचार करायला लावणारी, गावस्करांचा इशारा

IND vs AUS : मोहाली येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघ 209 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला देऊनही पराभूत झाला. यावेळी देखील 19 वी ओव्हर भुवनेश्वरने टाकली असून तो पुन्हा धावा वाचवण्यात अयशस्वी ठरला.

Sunil Gavaskar on Bhuvneshwar Kumar : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) डेथ ओव्हर्समधील खराब कामगिरी ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब असल्याचं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केलं आहे. भुवनेश्वरने मागील काही सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये भरपूर धावा दिल्या आहेत, ज्यामुळे भारताला सामना गमवावा लागला आहे. मंगळवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यातही 209 धावांचं लक्ष्य देऊनही भारत पराभूत झाला. यावेळी देखील 19 वी ओव्हर भुवनेश्वरने टाकत तब्बल 16 धावा दिल्या. तो पुन्हा धावा वाचवण्यात अयशस्वी ठरला. या सामन्यानंतरच गावस्कर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सुनील गावस्कर 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना म्हणाले, 'दुसऱ्या डावात फार दव पडलं असं मला वाटत नाही. आपण खेळाडूंना क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करताना हात सुकवण्यासाठी टॉवेल वापरताना पाहिलं नाही. त्यामुळे दव नसतानाही इतकं मोठं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने गाठलं यामुळे भारतानं चांगली गोलंदाजी केली नाही, हे स्पष्ट आहे. यावेळी देखील 19 वी ओव्हर हा चिंतेचा विषय असल्याचं दिसून आलं.

डेथ ओव्हर्समध्ये भुवीची खराब गोलंदाजी

सुनील गावसकर पुढे बोलताना म्हणाले, 'भुवनेश्वर कुमारसारख्या दिग्गज गोलंदाजाला ओव्हर दिल्यानंतही तो मागील काही सामन्यांत बऱ्याच धावा देत असल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 19व्या षटकात गोलंदाजी करताना 18 चेंडूत 49 धावा दिल्या आहेत. प्रत्येक बॉलवर सरासरी तीन धावा गेल्या आहेत. त्याच्यासारख्या अनुभवी  गोलंदाजाने 18 चेंडूंमध्ये केवळ 35 ते 36 धावा देण्याची अपेक्षा आपण करु शकतो, त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये भारताची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे.

बुमराहचं पुनरागमन महत्त्वाचं

यावेळी बोलताना गावस्कर यांनी जसप्रीत बुमराह याने पुनागमन केल्यास चिंता कमी होईल असंही म्हटलं आहे. बुमराह हा मागील बऱ्याच सामन्यांत भारतीय संघात नसून आशिया कपमध्येही दुखापतीमुळे तो नव्हता. पण आता तो दुखापतीतून सावरल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात संघात येईल अशी आशा आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Embed widget