एक्स्प्लोर

CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक

Commonwealth Games 2022 India Full Schedule Matches and timings: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे.

Commonwealth Games 2022 India Full Schedule Matches and timings: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे. 1930 पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारत आठराव्यांदा सहभागी होईल. यावर्षी 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंसह भारत एकूण 15 खेळांमध्ये दम दाखवणार आहे. ज्यात क्रिकेटचाही समावेश करण्यात आलाय. पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ कामेनवेल्थ गेम्समध्ये खेळणार आहे. तर, यंदा नेमबाजी या स्पर्धाचा भाग नसेल.

भारतानं गेल्या 17 हंगामात आतापर्यंत 503 पदकं जिंकली आहेत. यातील 135 पदक भारतीय नेमबाजांनी जिंकली आहेत. ज्यामुळं यंदाच्या स्पर्धेत भारताच्या पदकांमध्ये काही घट पाहायला मिळेल. मात्र, पीव्ही सिंधू, नीरज चोप्रा या खेळाडूंकडून भारताला पदकाच्या आशा असतील.दरम्यान, कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.

कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेतील भारतीय खेळाडू-

खेळ

पुरुष महिला
ऍथलेटिक्स 21 18
बैडमिंटन 5 5
बॉक्सिंग

8

4
क्रिकेट 15
सायकलिंग 2 0
हॉकी 18 18
जूडो 3 3
पॅरा पॉवरलिफ्टिंग  3 2
स्विमिंग 4 0
टेबल टेनिस 5 5
ट्रायथलॉन 0 2
कुस्ती 6 6
 
भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - ऑगस्ट 8)
 
खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
पीव्ही सिंधु एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
आकर्षी कश्यप एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
ट्रीसा जॉली महिला दुहेरी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
गायत्री गोपीचंद महिला दुहेरी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरी शुक्रवार 29 जुलै 2022 6:00 pm – 9:30 pm
लक्ष्य सेन एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
श्रीकांत किदंबी एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
सात्विकसाईराज रंकीरेड्डी पुरुष जोडी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
चिराग शेट्टी पुरुष जोडी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
बी सुमीत रेड्डी मिश्र जोडी शुक्रवार 29 जुले 2022 6:00 pm – 9:30 pm
 

भारतीय बॉक्सिंग खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
अमित पंघाल पुरुष 31 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
मोहम्मद हुसामुद्दीन पुरुष 57 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
शिव थापा पुरुष 63.5 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
रोहित तोकासो पुरुष 67 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
सुमित कुंडू पुरुष 75 किलो(राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
आशीष चौधरी पुरुष 67 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
संजीतो पुरुष 92 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
सागर पुरुष 92+ किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
नीतू महिला 48 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
 

भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

तारीख सामने ठिकाण वेळ
29 जुले 2022 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
31 जुले 2022 भारत विरुद्ध पाकिस्तान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
03 ऑगस्ट 2022 भारत विरुद्ध बारबाडोस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 6:00 pm – 9:30 pm
06 ऑगस्ट 2022 उपांत्य फेरी 1 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
06 ऑगस्ट 2022 उपांत्य फेरी 2 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 6:00 pm – 9:30 pm
07 ऑगस्ट 2022 कांस्यपदक सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 10:00 am– 1:30 pm
07 ऑगस्ट 2022 सुवर्णपदक सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 5:00 pm – 8:30 pm

भारतीय पुरुष हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीख सामने वेळ ठिकाण
31 जुलै 2022 भारत विरुद्ध घाना 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
01 ऑगस्ट 22 इंग्लंड बनाम भारत 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022 कनाडा बनाम भारत 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
04 ऑगस्ट 22 भारत बनाम वेल्स 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय

 

भारतीय महिला हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीख सामना समय वेन्यू
29 जुलै 2022 भारत विरुद्ध घाना 2:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
30 जुलै 2022 भारत विरुद्ध वेल्स 7:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
02 ऑगस्ट 2022 भारत विरुद्ध इंग्लंड 14:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022 कनाडा विरुद्ध भारत 9:00 AM बर्मिंघम विश्वविद्यालय

भारतीय टेबल टेनिस खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - 8 ऑगस्ट)

पुरुष महिला
शरथ कमल मनिका बत्रा
साथियान ज्ञानसेकरन दीया चितले
हरमीत देसाई श्रीजा अकुला
- रीथ ऋषि

भारतीय ट्रायथलॉन खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै - 31 जुलै)

महिला
संजना जोशी
प्रज्ञा मोहन

भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंचं वेळापत्रक (30 जुलै - 3 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
मीराबाई चानू महिला 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 5:00 am- 7:15 am
बिंद्यारानी देवी महिला 59 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 11:00 pm- 1:30 am
पोपी हजारिका महिला 64 किलो स्पर्धा सोमवार, 01 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am
उषा कुमारा महिला 87 किलो स्पर्धा मंगलवार, 02 ऑगस्ट 2022 6:00 am – 9:30 am
पौर्णिमा पांडे महिला 87+ किलो स्पर्धा मंगलवार, 02 ऑगस्ट 2022 6:00 am – 9:30 am
संकेत महादेवी पुरुष 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 6:00 pm – 10:15 pm
चनंबम ऋषिकांत सिंह पुरुष 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 6:00 pm – 10:15 pm
जेरेमी लालरिननुंगा पुरुष 67 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 6:30 pm – 9:00 pm
अचिंता शुलि पुरुष 73 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 9:30 am – 11;00 am
अजय सिंह पुरुष 81 किलो स्पर्धा सोमवार, 01 ऑगस्ट 2022 6:30 pm – 9:00 pm
विकास ठाकुर  पुरुष 96 किलो स्पर्धा मंगलवार 02 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am
रागला वेंकट राहुल  पुरुष 96 किलो स्पर्धा मंगलवार 02 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am

भारतीय कुस्तीपटूंचं वेळापत्रक (5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
रवि कुमार दहिया पुरूष 57 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
बजरंग पुनिया पुरूष 65 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
नवीन पुरूष 74 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दीपक पुनिया पुरूष 86 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दीपक पुरूष 97 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
मोहित ग्रेवाल पुरूष 125 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
पूजा गहलोत महिला 50 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
विनेश फोगट महिला 53 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
अंशु मलिक महिला 57 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
साक्षी मलिक महिला 62 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दिव्या काकराणी महिला 68 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
पूजा सिहागी महिला 76 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget