एक्स्प्लोर

Maharashtra HSC Results 2022 LIVE : थोड्याच वेळात ऑनलाईन रिझल्ट, mh12.abpmajha.com येथे पाहा निकाल

Maharashtra Board 12th HSC Result 2022 Date Time : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. ABP Majha च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला रिझल्ट पाहता येणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra 12th HSC Result 2022 Live updates HSC Result 2022 Date & Time  8 june 2022 1 pm MSBSHSE  12th HSC Result 2022 mahresult.nic.in and at ABP Majha Maharashtra HSC Results 2022 LIVE : थोड्याच वेळात ऑनलाईन रिझल्ट, mh12.abpmajha.com येथे पाहा निकाल
Maharashtra Board 12th HSC Result 2022 Date Time

Background

13:14 PM (IST)  •  08 Jun 2022

HSC Result 2022 : कसा चेक कराल आपला निकाल?

स्टेप 1 - mh12.abpmajha.com  वर लॉग ऑन करा

स्टेप 2- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

स्टेप 3- तुमच्या आईचं नाव टाका

स्टेप 4- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 

स्टेप 5- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

एका क्लिकवर निकाल तुमच्या स्क्रीनवर!

12:03 PM (IST)  •  08 Jun 2022

Maharashtra HSC Results : राज्याचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभागाची बाजी, मुंबई तळाला

Maharashtra HSC Results : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

12:02 PM (IST)  •  08 Jun 2022

HSC Result 2022 : राज्यात बारावीचा निकाल जाहीर, कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के निकाल

HSC Result 2022 : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर झाला. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकाल बाजी मारली आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येईल.

यावेळी आपण एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावी निकाल देखील हा निकाल पाहू शकणार आहात. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल. शिवाय 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 

सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

11:51 AM (IST)  •  08 Jun 2022

HSC Result 2022 : बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के

HSC Result 2022 : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर झाला आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. दरम्यान नाशिक विभागाचा (Nashik Division) 95.03 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 25 March 2025Amol Mitkari On Sahitya Issue : महापुरुषांबाबत अवमानकारक साहित्यावर बंदी आणणार, अमोल मिटकरींनी सभागृहात काय मागणी केली?Top 100 Superfast News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 25 March 2025 : 3 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Embed widget