एक्स्प्लोर

Baramati Voting : पुणे जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत बारामतीत सर्वाधिक मतदान, कोणता दादा टेन्शनमध्ये?

Baramati Vidhan Sabha : विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी हाती येत आहे.

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे. राज्यभरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या आहेत. विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी हाती येत आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64 टक्के मतदान झालं आहे. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के तर सर्वाधिक  मतदान 18.81 टक्के मतदान  बारामतीत विधानसभा मतदारसंघात होत आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष

संपूर्ण देशाचं लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीतही काट्याची लढाई झाली होती. त्यानंतर आता विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे. अजित पवार यांच्याविरोधात सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार हा शरद पवारांच्या पक्षाकडून रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीलाही युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळे यांनाच पाठिंबा दिला होता. 

श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया 

 आत्ता मतदानाची टक्केवारी कमी आहे. पण दुपारनंतर वाढेल. * लोकसभेला जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा अधिकच यावेळी मिळेल, असा विश्वास अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला. 

 पुणे जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान.

पुणे

पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 15.64 टक्के मतदान

मतदारसंघनिहाय टक्केवारी

1)पिंपरी- 11.46 
2)चिंचवड- 16.97 
3)भोसरी- 16.83 
4)वडगाव शेरी- 15.48
5)शिवाजी नगर- 13.21
6)कोथरूड- 16.05
7) खडकवासला- 17.05
8) पर्वती- 15.91
9) हडपसर- 11.46
10) कँटनमेंट- 14.12
11) कसबा- 18.33
12) मावळ- 17.92
13) बारामती - 18.81


Baramati Voting : पुणे जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत बारामतीत सर्वाधिक मतदान, कोणता दादा टेन्शनमध्ये?

कोल्हापूर जिल्हा टक्केवारी

सकाळी 11 पर्यंत आकडेवारी

चंदगड - 22.01%

हातकणंगले- 14.25%

इचलकरंजी- 19.77%

करवीर- 26.13%

कोल्हापूर उत्तर- 20.75%

कोल्हापूर दक्षिण - 17.57%

राधानगरी भुदरगड - 23.00 %

शाहूवाडी-  17.52%

शिरोळ- 21.43 %

कागल- 23.68%

एकूण 20.59% मतदान

सातारा जिल्ह्यातील 11 पर्यंतची सविस्तर टक्केवारी

फलटण मतदारसंघ - 17.98%

वाई मतदारसंघ - 18.55%

कोरेगाव मतदारसंघ - 21.24%

माण मतादारसंघ - 15.21%

कराड उत्तर मतदारसंघ - 18.57%

कराड दक्षिण मतदारसंघ- 19.71%

पाटण मतदारसंघ - 18.93%

सातारा विधानसभा - 19.97%

सोलापूर  : सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

- सोलापूर शहर मध्य - 16.30%

- करमाळा विधानसभा - 13. 28%

- माढा  विधानसभा - 11.12%

- बार्शी विधानसभा - 17.51 %

- मोहोळ विधानसभा - 17.22%

- सोलापूर शहर उत्तर विधानसभा - 14.53%

- अक्कलकोट विधानसभा - 18.82 %

- सोलापूर शहर दक्षिण - 16.99%

- पंढरपूर विधानसभा - 12.22

- सांगोला विधानसभा - 17.51 %

- माळशिरस विधानसभा - 16.60%

सरासरी : 15.66 % मतदान

संबंधित बातम्या 

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सातारा जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget