एक्स्प्लोर
Advertisement
Ballot Paper :...तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार : प्रकाश आंबेडकर | मुंबई | ABP Majha
"विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर त्यावर बहिष्कार टाकणार," अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. शिवाय, ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. विविध विषयांवर रंगलेला प्रकाश आंबेडकर यांच्या 'माझा कट्टा'चं प्रक्षेपण आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर होणार आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Politics Special Report :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद
Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी
Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन
Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion