एक्स्प्लोर
Advertisement
वसई : पावसाचा जोर कमी, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात पाऊस थांबलेला असला तरी इथलं जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येतंय... कारण, अऩेक भागात अजूनही पाणी साचून आहे. त्यामुळे ३० तास इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता, मात्र अखेर संध्याकाळी ५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झालाय. दरम्यान ३० तास लाईट नसल्यानं लोकांनी मोबाईल चार्जिंगसाठी स्टेशनचा आधार घेतला. त्यामुळे स्टेशन परिसरात मोबाईल चार्च करण्यासाठी गर्दी जमलीय. बाजारपेठा, रिक्षा, टॅक्सी सर्व काही बंद आहे.
त्यामुळे खासकरुन बॅचलर तरुण-तरुणींची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होतेय. लाईट नसल्यानं मोबाईल बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा संपर्कही होऊ शकत नाहीय. सोसायट्यांमधल्या मोटर बंद पडल्यानं इतका पाऊस पडूनही अऩेकांना तळमजल्यावरुन पाणी भरावं लागलंय.
त्यामुळे खासकरुन बॅचलर तरुण-तरुणींची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होतेय. लाईट नसल्यानं मोबाईल बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा संपर्कही होऊ शकत नाहीय. सोसायट्यांमधल्या मोटर बंद पडल्यानं इतका पाऊस पडूनही अऩेकांना तळमजल्यावरुन पाणी भरावं लागलंय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Varsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतं
Devendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM टॉप हेडलाईन्स 6PM 04 December 2024
Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement