एक्स्प्लोर
VIDEO | मावळ गोळीबारात आमचा संबंध दाखवणारे खोटारडे- अजित पवार | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा
राज ठाकरेंच्या सभा बघून सत्ताधाऱ्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे अशी टीका अजित पवारांनी केली. ते इंदापुरात सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नोटबंदीवरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान स्वताच्या आईला बँकांच्या रांगेत उभं करुन ड्रामेबाजी करत असल्याचंही अजित पवार म्हणाले.
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion















