एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे : पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
स्मार्ट सिटी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे शहरातल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय. यात प्रामुख्यानं कॅसल मिल चौक, कापूरबावडी फ्लायओव्हर, गोकुळनगर, घोडबंदर रोड, नौपाडा, नितीन कंपनी रोड, इंदिरा नगर, माजिवडा, वागळे इस्टेट या रस्त्यांचा समावेश आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ठाणेकरांमध्ये संतापाचं वातावरण बघायला मिळतंय.
नागपूर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
गणेशोत्सवानिमित्त भिवंडीत साकारला 125 फूट उंच इस्कॉन मंदिराचा देखावा
ABP Majha Headlines : 6.30 AM : 11 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुती 288 जागांबाबत बैठकीत बसून ठरवले, अजित पवारांची प्रतिक्रिया
Headlines : 12 PM : 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
नागपूर
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement