एक्स्प्लोर
ठाणे : कोलशेत भागात विकासकाने टाकलेल्या स्पीड ब्रेकरमुळे 7 जणांचा अपघात
ठाणे महापालिकेच्या रस्त्यांवर अनेक काम परवानगीशिवाय करण्यात येतायत. कोलशेत भागात रस्त्यावर एका खासगी विकासकाने स्वतःच्या फायद्यासाठी स्पीड ब्रेकर टाकला. या स्पीड ब्रेकरबद्दल माहित नसल्यामुळे अवघ्या काही तासात सात अपघात याठिकाणी झालेयत. या अपघातांमध्ये चार जण गंभीर जखमी झालेयत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यलयाची तोडफोड केलीये. इतकं सगळं घढल्यानंतर महापालिकेला जाग आली नसून त्यांनीही हा स्पीड ब्रेकर रात्रीतून गुपचुप हटवल आहे.
महाराष्ट्र
Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषद
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement