एक्स्प्लोर
Ind vs Aus Final ICC World Cup 2023 Prediction :भारत विश्वचषक जिंकणार :ज्योतिषी Siddheshwar Maratkar
पुण्यातील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी दीड महिने अगोदरच भारत विश्वचषक सामना जिंकणार हे भाकीत वर्तवलं होतं. यासाठी सिद्धेश्वर मारटकर यांनी भारतीय संघाची पत्रिका देखील बघितलीय. तसंच कर्णधार रोहित शर्माची देखील पत्रिका बघितलीये. आज भारत टॉस जिंकून. पहिलं बॅटिंग करणार असाही अंदाज त्यांनी वर्तवलाय. तसंच विराट कोहली सुद्धा पुन्हा शतक ठोकेल असंही भाकीत त्यांनी वर्तवलंय. याचसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.
आणखी पाहा


















