एक्स्प्लोर
V.V.Karmarkar Passed Away : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि.वि.करमरकर यांचं दीर्घ आजारानं निधन : ABP Majha
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि.वि.करमरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून साकीनाका येथील पॅरामाऊंट रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होेते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवलीये. मराठी क्रीडा पत्रकारीतेत खेळाच्या पानाला त्यांनी महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं..खेळ आणि खेळांच्या संघटनांच्या ते नेहमी पाठीशी उभे राहिले...आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खेळांसाठी निधीसंकलनाचीही मदत त्यांनी केली
क्रीडा
Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता
Wankhede Stadium Turns50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची
Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement