एक्स्प्लोर
Keval Kakka | सहा दिवसात गाठली जगातील दोन सर्वोच्च शिखरं, राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेता केवल कक्का!
केवल कक्का या मुंबईतील माऊंटेनिअरला 'टेंन्झिंग नॉर्गे' या राष्ट्रीय साहस पुरस्काराने राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानिक केलं गेलंय. माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848 m तर माऊंट लोहत्सेची उंची 8,516 m, हे अंतर गाठणं सहजरित्या शक्य नाही, मोठमोठे गिर्यारोहक ही शिखरं सर करण्यात अपयशी ठरले मात्र मुंबईच्या केवल कक्का यानं फक्त ही शिखरं गाठली नाहीत तर त्याचा एक नवा विक्रम केलाय!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement