एक्स्प्लोर
Neeraj Chopra | ऑलिम्पिक गाजवणारे खेळाडू मायदेशी; सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया
ऑलिम्पिक गाजवणारे खेळाडू मायदेशी परतले असून सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया माध्यमांनी नोंदवली आहे. विजेत्या खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. गौरवशाली इतिहास कोरणाऱ्या ओलिम्पिक विजेत्यांनी पाहा नेमकी कोणता प्रतिक्रिया दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण


















