एक्स्प्लोर
Khel Ratna 2021 : Neeraj Chopra, Ravi Dahiya यांच्यासह अकरा खेळाडूंना खेलरत्न क्रीडा पुरस्कार जाहीर
टोकियो ऑलिम्पिकमधला सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रौप्यविजेता पैलवान रवी दहिया यांच्यासह अकरा खेळाडूंना 2021 या वर्षासाठी केंद्र शासनाचा खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऑलिम्पिक कांस्यविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन, फुटबॉलवीर सुनील छेत्री, भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, भारताच्या हॉकी संघाचा गोलरक्षक पी. श्रीजेश यांचाही खेलरत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पॅरा शूटर अवनी लेखरासह पाच पॅरा अॅथलिट्सचा खेलरत्नच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसंच क्रिकेटर शिखर धवनसह ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचा मान बहाल करण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















