एक्स्प्लोर
Advertisement
England register highest ODI score : इंग्लंड संघानं उभारली 'वन डे'तील सर्वोच्च धावसंख्या ABP Majha
ऑईन मॉर्गनच्या इंग्लंड संघानं आज क्रिकेटच्या मैदानात इतिहास घडवला. इंग्लंडनं नेदरलँडविरुद्धच्या वन डे सामन्यात ४ बाद ४९८ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडनं उभारलेली वन डेतली ही आजवरची सर्वाधिक धावसंख्या ठरली. इंग्लंडकडून जॉस बटलरनं १६२, डेविड मलाननं १२५, पीटर सॉल्टनं १२२ आणि लिव्हिंगस्टोननं नाबाद ६६ धावा कुटून नेदरलँडच्या गोलंदाजीची अक्षरश: लक्तरं काढली. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल ३६ चौकार आणि २६ षटकारांचा पाऊस पाडला. अखेरीस इंग्लंडनं हा सामना २३२ धावांनी जिंकला. दरम्यान वन डेत सर्वाधिक धावांचा याआधीचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता. २०१८ साली इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८१ धावा केल्या होत्या.
क्रीडा
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
Avinash Sable Olympic : बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये ABP Majha
Manu Bhaker Olympic : ऑलिम्पिकमध्ये मनू भास्कर तिसऱ्या पदाकाची शर्यतीत ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement