एक्स्प्लोर
Wriddhiman Saha: रिद्धीमान सहाचा निवड समितीवर निशाना, काय आहे खंत? ABP Majha
भारताच्या कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर निशाणा. बीसीसीआय अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाबाबत काळजी न करण्याचा गांगुलीचा सल्ला - रिद्धिमान साहा
आणखी पाहा























