एक्स्प्लोर
World Cup 2023 NZ vs NED : 50 षटकांत 322 धावा! नेदरलँड्ससमोर न्यूझीलंडनं उभारला धावांचा डोंगर
न्यूझीलंडनं विश्वचषकातल्या सामन्यात नेदरलँड्सच्या कमकुवत आक्रमणावर हल्ला चढवून 50 षटकांत सात बाद 322 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळं या सामन्यात विजयासाठी ३२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचं आव्हान नेदरलँड्ससमोर आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या प्रमुख फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यांच्या डेवॉन कॉनवेनं ३२, विल यंगनं ७०, रचिन रवींद्रनं ५१, डॅरिल मिचेलनं ४८, टॉम लॅथमनं ५३ आणि मिचेल सॅन्टनरनं नाबाद ३६ धावांची खेळी उभारली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर






















