![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Virat Kohli : विराट कोहलीचा टी 20 टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा, विराटने ट्वीट करून दिली माहिती
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
कोहली म्हणाला, की "मी टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्या जवळचे लोक मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे." माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता, मी 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टी -20 स्वरूपातील भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.”
![IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/bc46054e97fba4aec27e0688d6b61763171824525483590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/07756cc9bca0ad5d67a53551b1aa5234171802191857290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/97aa860d6e6a8283796e2a3f5ce084011717957121351977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![IND VS PAK : T20 विश्वचषकात आज भारत-पाक सामना; पाकिस्तानला आणखी एक हार न परवडणारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/c52579dec0f0a728dc83a8acf8d8607d1717934889335977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saurabh Netravalkar : सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/07/80020939567189b06f49b94cdb769b9d1717783897099977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)