एक्स्प्लोर
IND vs PAK : Melbourne क्रिकेट ग्राऊंडवर लक्ष वेधतोय शेन वॉर्नचा पूर्णाकृती पुतळा
T-20 World Cup : सलामीच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दाखल झाल्यावर सर्वात पहिल्यांदा तुमचं लक्ष वेधून घेतो तो दिवंगत लेग स्पिनर शेन वॉर्नचा पूर्णाकृती पुतळा. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दाखल झाल्यावर वॉर्नला आदरांजली वाहिली. तसंच ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात लेग स्पिनर्सची कामगिरी निर्णायक ठरण्याचा अंदाजही व्यक्त केला. पाहूयात सुनंदन लेले यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरून पाठवलेला रिपोर्ट.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















