एक्स्प्लोर
Vasu Paranjape Death : माजी रणजीपटू आणि माजी प्रशिक्षक वासू परांजपे यांचं वृद्धापकाळाने निधन
मुंबई : माजी रणजीपटू आणि माजी प्रशिक्षक वासू परांजपे यांचं आज निधन झालंय, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या माटुंगा येथे ते वास्तव करत होते. ते स्वत: उत्तम क्रिकेटपटू होतेच, मात्र निवृत्तीनंतर परांजपे यांनी प्रशिक्षणाकडे वळण्याचं ठरवलं. क्रिकेटचा चालताबोलता ज्ञानकोश अशी त्यांची ओळख होती.
आणखी पाहा























