एक्स्प्लोर
Rohit Sharma टी20 कर्णधारपदाचा वारसदार? Virat Kohli नं वन डेचं कर्णधारपदही सोडावं?
विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली आणि ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकातून टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. भारत आता या विश्वचषकातून बाहेर पडला आहे परंतु आता वेळ आहे ती म्हणजे पुनर्विचारची. काय झाले पाहिजेत भारतीय संघात बदल ? कोणा दिली पाहिजे संधी ? क्रिकेट समिक्षक सुनंदन लेले यांचं विश्लेषण...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement