एक्स्प्लोर
Cricket : गांगुली, द्रविड, लक्ष्मणने कुठं वर्ल्डकप जिंकलाय', कोहलीच्या बचावासाठी शास्त्रींची बॅटिंग
आयसीसी बर्ल्डकप न जिंकल्यानं विराटचं कर्णधारपद काढून घेतलं अशी चर्चा सुरू असताना विराटच्या बचावासाठी आता रवि शास्त्री पुढे आले आहेत.. टीम इंडियाच्या अनेक दिग्गजांना वर्ल्डकप जिंकता आलेले नाहीत. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रोहित शर्मानेही वर्ल्डकप नाही जिंकालाय. सचिनलाही सहा वर्ल्ड कप वाट पाहावी लागली होती. असं विधान रवी शास्त्रींनी केलेलं आहे. एक खेळाडू म्हणून विराटचीची क्रिकेट कारकिर्द कशी राहिली, किती काळ तो खेळला आणि त्याच्या कामगिरीद्वारेच त्याला न्याय मिळायला हवा, असेही रवी शास्त्री म्हणाले.
आणखी पाहा






















